From Wikipedia, the free encyclopedia
Content deleted Content added
|
|
|
||
| Line 3: | Line 3: | ||
|
=== श्री. दिनकर काशिनाथ खवरे === |
=== श्री. दिनकर काशिनाथ खवरे === |
||
|
”’श्री. दिनकर काशिनाथ खवरे”’ हे महाराष्ट्रातील |
”’श्री. दिनकर काशिनाथ खवरे”’ हे महाराष्ट्रातील , , व सामाजिक कार्यकर्ते आहेत.ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून साहित्य,समाजसेवा,शैक्षणिक मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात. |
||
|
=== प्रारंभिक जीवन व शिक्षण === |
=== प्रारंभिक जीवन व शिक्षण === |
||
Latest revision as of 05:07, 8 February 2026
श्री. दिनकर काशिनाथ खवरे
[edit]
श्री. दिनकर काशिनाथ खवरे हे महाराष्ट्रातील साहित्यिक,वक्ते लेखक,कवी,सूत्रसंचालक,शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते आहेत.ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून साहित्य,समाजसेवा,शैक्षणिक मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात.
प्रारंभिक जीवन व शिक्षण
[edit]
दिनकर काशिनाथ खवरे यांनी B.A., B.Ed., D.Ed. अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. ते प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य केले आहे.
शैक्षणिक व प्रशासकीय कार्य
[edit]
- प्रदेशाध्यक्ष – सत्यमेव सेवा फौंडेशन
- संलग्न – साहित्य संवेदना आजरा, शिक्षण मंच
- सदस्य – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
- सक्रिय सहभाग – महालक्ष्मी यात्रा कमिटी
पूर्वीची पदे
[edit]
- माजी कार्याध्यक्ष – जीवनविद्या मिशन, गडहिंग्लज
- माजी कार्याध्यक्ष – संत बाळूमामा मंदिर समिती
- माजी कार्याध्यक्ष – स्वामी समर्थ ट्रस्ट व भक्त मंडळ, दुंडगे
- अध्यक्ष – सनी वाचनालय
- माजी अध्यक्ष – सनी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, दुंडगे
तज्ञ मार्गदर्शन
[edit]
- जिल्हास्तर मार्गदर्शक – रत्नागिरी, कोल्हापूर
- तालुकास्तर मार्गदर्शक – दापोली, गडहिंग्लज
- तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित
अध्यापन अनुभव
[edit]
खालील शाळांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे:
- जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, अडखळ कदमवाडी, ता. दापोली
- केंद्रशाळा भडगाव, जि. कोल्हापूर
- प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी, ता. आजरा
- केंद्रशाळा उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर
केंद्रशाळा भडगाव येथे सेमी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करण्यात त्यांचा सहभाग आहे.
व्याख्याने व सूत्रसंचालन
[edit]
- आजपर्यंत ४०० पेक्षा अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन
- व्याख्याने:
- सूत्रसंचालन – ओंकार महाविद्यालय
- आजची तरुणाई – ओंकार महाविद्यालय (NSS, हसुरवाडी)
- आजचा तरुण – घाळी महाविद्यालय (NSS)
- मराठी व हिंदी भाषेत क्रिकेट समालोचन
साहित्यिक कार्य
[edit]
दिनकर खवरे यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे.
- सुमारे १४० कथा
- १५५ कविता
- १००० हून अधिक सुविचार
नियतकालिके व वृत्तपत्रे
[edit]
- किशोर मासिक – “गुरुजींची हाक”
- नवोपक्रम मासिक – गडहिंग्लज, कागल
- प्रत्यक्ष मासिक – मुंबई
- रत्नागिरी टाइम्स
- गडहिंग्लज प्रगती, सरपंच, शिवाराजीयन (दिवाळी अंक)
प्रकाशित पुस्तके
[edit]
- कथारत्न
- आठवण
- काव्यरत्न
- गुरुवर्य मा. ना. कुलकर्णी
पुरस्कार व सन्मान
[edit]
- सत्यमेव सेवा फौंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
- एल. एस. तोरस्कर उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार
- स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार
- सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक पुरस्कार
- त्रिवेणी कला व सांस्कृतिक मंडळाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार
सामाजिक कार्य
[edit]
- गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन – सनी वाचनालय
- रक्तदान व आरोग्य शिबिरे
- कोविड काळात जनजागृती उपक्रम
- सायकलद्वारे १० गावांत एड्स जनजागृती फेरी
- पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागात मदत कार्य
- स्वच्छता अभियानात सहभाग
- परजिल्हा बदली शिक्षक संघटनेची स्थापना
- कुष्ठरोग्यांना कपडे वाटप
- जीवन विद्या मिशनमध्ये सक्रीय सहभाग


