User:Dinkarkhavare/sandbox: Difference between revisions – Wikipedia

From Wikipedia, the free encyclopedia

Content deleted Content added


 

 

Line 3: Line 3:

=== श्री. दिनकर काशिनाथ खवरे ===

=== श्री. दिनकर काशिनाथ खवरे ===

”’श्री. दिनकर काशिनाथ खवरे”’ हे महाराष्ट्रातील शिक्षक, साहित्यिक, वक्ते व सामाजिक कार्यकर्ते आहेत. ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून साहित्य, समाजसेवा, शैक्षणिक मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात.

”’श्री. दिनकर काशिनाथ खवरे”’ हे महाराष्ट्रातील , , व सामाजिक कार्यकर्ते आहेत.ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून साहित्य,समाजसेवा,शैक्षणिक मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात.

=== प्रारंभिक जीवन व शिक्षण ===

=== प्रारंभिक जीवन व शिक्षण ===


Latest revision as of 05:07, 8 February 2026

श्री. दिनकर काशिनाथ खवरे

[edit]

श्री. दिनकर काशिनाथ खवरे हे महाराष्ट्रातील साहित्यिक,वक्ते लेखक,कवी,सूत्रसंचालक,शिक्षक व सामाजिक कार्यकर्ते आहेत.ते प्राथमिक शिक्षण क्षेत्रात कार्यरत असून साहित्य,समाजसेवा,शैक्षणिक मार्गदर्शन व सांस्कृतिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभागासाठी ओळखले जातात.

प्रारंभिक जीवन व शिक्षण

[edit]

दिनकर काशिनाथ खवरे यांनी B.A., B.Ed., D.Ed. अशी शैक्षणिक पात्रता प्राप्त केली आहे. ते प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत असून विविध शाळांमध्ये अध्यापनाचे कार्य केले आहे.

शैक्षणिक व प्रशासकीय कार्य

[edit]

  • प्रदेशाध्यक्ष – सत्यमेव सेवा फौंडेशन
  • संलग्न – साहित्य संवेदना आजरा, शिक्षण मंच
  • सदस्य – महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ
  • सक्रिय सहभाग – महालक्ष्मी यात्रा कमिटी

पूर्वीची पदे

[edit]

  • माजी कार्याध्यक्ष – जीवनविद्या मिशन, गडहिंग्लज
  • माजी कार्याध्यक्ष – संत बाळूमामा मंदिर समिती
  • माजी कार्याध्यक्ष – स्वामी समर्थ ट्रस्ट व भक्त मंडळ, दुंडगे
  • अध्यक्ष – सनी वाचनालय
  • माजी अध्यक्ष – सनी कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, दुंडगे

तज्ञ मार्गदर्शन

[edit]

  • जिल्हास्तर मार्गदर्शक – रत्नागिरी, कोल्हापूर
  • तालुकास्तर मार्गदर्शक – दापोली, गडहिंग्लज
  • तंत्रस्नेही शिक्षक म्हणून परिचित

अध्यापन अनुभव

[edit]

खालील शाळांमध्ये त्यांनी अध्यापनाचे कार्य केले आहे:

  • जि. प. पूर्ण प्राथमिक शाळा, अडखळ कदमवाडी, ता. दापोली
  • केंद्रशाळा भडगाव, जि. कोल्हापूर
  • प्राथमिक विद्यामंदिर मुमेवाडी, ता. आजरा
  • केंद्रशाळा उत्तूर, ता. आजरा, जि. कोल्हापूर

केंद्रशाळा भडगाव येथे सेमी इंग्रजी शिक्षणाची सुरुवात करण्यात त्यांचा सहभाग आहे.


व्याख्याने व सूत्रसंचालन

[edit]

  • आजपर्यंत ४०० पेक्षा अधिक कार्यक्रमांचे सूत्रसंचालन
  • व्याख्याने:
    • सूत्रसंचालन – ओंकार महाविद्यालय
    • आजची तरुणाई – ओंकार महाविद्यालय (NSS, हसुरवाडी)
    • आजचा तरुण – घाळी महाविद्यालय (NSS)
  • मराठी व हिंदी भाषेत क्रिकेट समालोचन

साहित्यिक कार्य

[edit]

दिनकर खवरे यांनी विविध साहित्यप्रकारांमध्ये लेखन केले आहे.

  • सुमारे १४० कथा
  • १५५ कविता
  • १००० हून अधिक सुविचार

नियतकालिके व वृत्तपत्रे

[edit]

  • किशोर मासिक – “गुरुजींची हाक”
  • नवोपक्रम मासिक – गडहिंग्लज, कागल
  • प्रत्यक्ष मासिक – मुंबई
  • रत्नागिरी टाइम्स
  • गडहिंग्लज प्रगती, सरपंच, शिवाराजीयन (दिवाळी अंक)

प्रकाशित पुस्तके

[edit]

  • कथारत्न
  • आठवण
  • काव्यरत्न
  • गुरुवर्य मा. ना. कुलकर्णी

पुरस्कार व सन्मान

[edit]

  • सत्यमेव सेवा फौंडेशन सामाजिक गौरव पुरस्कार
  • एल. एस. तोरस्कर उत्कृष्ट शिष्यवृत्ती मार्गदर्शक पुरस्कार
  • स्व. राजे विक्रमसिंह घाटगे आदर्श शिक्षक पुरस्कार
  • सम्यक कार्यसम्राट आदर्श शिक्षक पुरस्कार
  • त्रिवेणी कला व सांस्कृतिक मंडळाचा डॉ. जे. पी. नाईक आदर्श शिक्षक पुरस्कार

सामाजिक कार्य

[edit]

  • गावातील विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन – सनी वाचनालय
  • रक्तदान व आरोग्य शिबिरे
  • कोविड काळात जनजागृती उपक्रम
  • सायकलद्वारे १० गावांत एड्स जनजागृती फेरी
  • पूरग्रस्त व दुष्काळग्रस्त भागात मदत कार्य
  • स्वच्छता अभियानात सहभाग
  • परजिल्हा बदली शिक्षक संघटनेची स्थापना
  • कुष्ठरोग्यांना कपडे वाटप
  • जीवन विद्या मिशनमध्ये सक्रीय सहभाग

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top